नवी दिल्ली : FCI भर्ती 2022: सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. FCI ने श्रेणी-3 च्या 5043 पदांसाठी अर्ज ( Food Corporation Of India 5043 Posts ) मागवले आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, अर्जाची प्रक्रिया 6 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालेल. ही भरती उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर-पूर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आहे. ( FCI Recruitment 2022 Food Corporation Of India 5043 Posts Apply Know Required Eligibility )
पदे -अधिसूचनेनुसार, या पदांवर सिव्हिल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर आणि मेकॅनिकल, स्टेनो ग्रेड-3 आणि एजी-3 जनरल, अकाउंट्स, टेक्निकल, डेपो, मधील कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती केली जाईल.
रिक्त पदे -
उत्तर विभाग – २३८८ जागा
दक्षिण विभाग – ९८९ जागा