मुंबई :बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्समध्ये आणखी वाढ असूनही शुक्रवारी कमी व्यवहार झाले. सलग नऊ आठवडे नकारात्मक परतावा अनुभवल्यानंतर क्रिप्टो व्यापारी अजूनही जोखीम न घेण्याच्या मोडमध्ये आहेत. बिटकॉइन या महिन्यात 27% घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. बिटकॉइन 12 मे रोजी $25,840 च्या अत्यंत खालच्या पातळीवरून 10% वर आहे. मात्र, गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २८ हजार ५६८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात २२ लाख १९ हजार ९१ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर