महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Brain Stroke :कोविडमधून बरे झालेल्या रूग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुसाच्या समस्या वाढल्या; जाणू घ्या कारणे - कोविडच्या औषधांचे तोटे समोर

कोविडमुळे अधिक गंभीर असलेल्या रूग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुसाच्या समस्येची प्रकरणे आता समोर येत (Covid recovered patients seams brain stroke )आहेत. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या न्यूरो सर्जरी विभागाचे माजी एचओडी म्हणतात की, कोरोनानंतर अशा लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे.

brain stroke
ब्रेन स्ट्रोक

By

Published : Dec 15, 2022, 2:08 PM IST

Updated : Dec 15, 2022, 3:02 PM IST

प्रोफेसर वीर अर्जुन मेहता

लखनऊ ( उत्तरप्रदेश ) :कोरोनामुळे होणारा विध्वंस अजूनही थांबलेला नाही. तसेच ज्यांना कोविडची लागण झाली, त्यांना गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. कोविडमध्ये दीर्घकाळ रक्त पातळ झालेल्या रुग्णांचे नुकसान समोर येत ( Disadvantages of covid medicine ) आहे. आता अशा रुग्णांचे रक्त घट्ट होऊ लागले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना ब्रेन स्ट्रोक होत आहे. प्रोफेसर वीर अर्जुन मेहता ( Professor Veer Arjun Mehta AIIMS Delhi ), दिल्ली एम्सच्या न्यूरो सर्जरी विभागाचे माजी एचओडी, जे आग्रा येथील हॉटेलमध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी आले होते, त्यांनी ईटीव्ही इंडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटेल. ते म्हणाले की कोविडने बाधित आणि गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण आता वाढले आहे. याची अनेक कारणे ( Covid recovered patients seams brain stroke ) आहेत.

कोविडच्या औषधांचे तोटे : प्रोफेसर वीर अर्जून मेहता म्हणतात की, कोविडच्या एक वर्षानंतर लोकांना फुफ्फुसाचा त्रास किंवा इतर अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. याचे खूप महत्त्वाचे आहे. कोविडचे रुग्ण असलेल्यांमध्ये रक्त गोठण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजची प्रकरणे वाढली आहेत. कारण कोविड दरम्यान सर्व रुग्णांना रक्त पातळ करण्यासाठी औषधे देण्यात आली ( Information on diseases due to technology ) होती. आता त्या औषधांचे तोटे समोर येत आहेत. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजचे प्रमाण वाढले आहे.

तंत्रज्ञानामुळे आजारांची माहिती :प्रोफेसर वीर अर्जून मेहता म्हणतात की, पूर्वी आजार नव्हते असे नाही. ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजच्या (brain stroke and brain hemorrhage) सर्व केसेस पूर्वीही येत असत. पण त्याकाळी इतके तंत्रज्ञान नव्हते. जसजसे तंत्रज्ञान वाढत आहे, तसतसे आजार लवकर पकडले जात आहेत आणि त्यामुळेच आज ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजचे रुग्ण लवकर पकडले जात आहेत. उपचारानंतर तो बराही होत आहे.

देशात न्यूरोसर्जनची कमतरता : प्रोफेसर वीर अर्जुन मेहता म्हणतात की, देशात न्यूरोसर्जनची कमतरता (Neuro surgeon) आहे. जर आपण भारताबद्दल बोललो तर 5000 पेक्षा जास्त न्यूरोसर्जन आहेत. त्यापैकी बहुतेक न्यूरोसर्जन दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये आहेत. छोट्या शहरांमध्ये न्यूरोसर्जनची खूप कमतरता ( Shortage of neurosurgeons in india )आहे. आज ग्रामीण भागात पाहिलं तर ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, पण तिथे असे तज्ज्ञ नाहीत. सरकारने याकडे लक्ष द्यावे.

Last Updated : Dec 15, 2022, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details