महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ISRO launch maiden AzaadiSAT : इस्त्रोच्या आझादी सॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण - SSLV

इस्त्रोने आज सकाळी आझादी सॅट ( EOS-02 and AzaadiSAT ) पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताचे हे पहिले स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल ( SSLV ) प्रक्षेपित करण्यात आले. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.18 मिनिटांनी या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/07-August-2022/16036719_856_16036719_1659832588026.png
isro

By

Published : Aug 7, 2022, 7:47 AM IST

Updated : Aug 7, 2022, 9:50 AM IST

श्रीहरीकोटा -इस्त्रोने आज सकाळी आझादी सॅट ( EOS-02 and AzaadiSAT ) पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताचे हे पहिले स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल ( SSLV ) प्रक्षेपित करण्यात आले. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.18 मिनिटांनी या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली.

500 किमीपेक्षा कमी अंतर - पृथ्वीच्या 500 किमीपेक्षा कमी अंतराच्या कक्षेत राहील आणि 500 किलोपेक्षा कमी वजनाचा उपग्रह सोडण्याची ही मोहीम इस्त्रोने केली आहे. रविवारी इस्त्रोने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली.

हेही वाचा -Deepak Kesarkar : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा फॉर्म्युला का नाही-दीपक केसरकर

Last Updated : Aug 7, 2022, 9:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details