महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Belgavi Bus Container Accident कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या बसला भीषण अपघात, २ ठार १५ विद्यार्थिनी जखमी - बेळगावी बस कंटेनर अपघात

कॉलेज बस आणि कंटेनरची धडक Belgavi Bus Container Accident होऊन झालेल्या अपघातात २ ठार तर १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले 2 Killed 15 students seriously injured आहेत. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Collision between College bus and container 2 Killed 15 students seriously injured in Athani of Belgavi District In Karnataka

Collision between College bus and container 2 Killed 15 students seriously injured in Athani of Belgavi District In Karnataka
कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या बसला भीषण अपघात, २ ठार १५ विद्यार्थिनी जखमी

By

Published : Aug 20, 2022, 5:27 PM IST

बेळगावी कर्नाटकमहाविद्यालयीन विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत Belgavi Bus Container Accident दोन्ही वाहन चालक जागीच ठार झाले. तर 15 विद्यार्थी गंभीर जखमी झाले 2 Killed 15 students seriously injured आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणीजवळ हा अपघात झाला.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराच्या हद्दीत Athani of Belgavi District In Karnataka खासगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस आणि कंटेनर वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात महाविद्यालयीन वाहन चालक व कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या बसला भीषण अपघात, २ ठार १५ विद्यार्थिनी जखमी

या अपघातात रघुनाथ अवथडे (45) आणि मालकसाबा मुजावरा (23) या चालकाचा मृत्यू झाला. बसमध्ये 75 हून अधिक विद्यार्थी होते, 15 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून 30 हून अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती बेलगावीचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिली. Collision between College bus and container 2 Killed 15 students seriously injured in Athani of Belgavi District In Karnataka

हेही वाचाTerrorist Arrested In Shirdi शिर्डीमध्ये संशयित दहशतवाद्यास अटक, महाराष्ट्र एटीएस, पंजाब दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details