महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 22, 2022, 2:06 PM IST

ETV Bharat / bharat

CBSE result 10th today : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

सीबीएसी बोर्डाचा दहावीचा निकाल ( CBSE Result ) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून पाहता येईल.

CBSE
CBSE

सीबीएसी बोर्डाचा दहावीचा निकाल ( CBSE 10th Result ) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून पाहता येईल. UMANG अॅप आणि digilocker वरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. आजच सीबीएसईचा १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details