Sonali Phogat Murder Case : सीबीआय आणि फॉरेन्सिक अधिकारी तपासासाठी कर्लीज क्लबमध्ये दाखल - सीबीआय अधिकारी तपासासाठी कर्लीज क्लबमध्ये दाखल
सीबीआयचा एक पथक गोव्यात दाखल झाले असून आज ( रविवारी ) हा पथकाने अंजुना येथील नाईट क्लब CBI and forensic officers Curlies Club to investigate Sonali Phogat murder Case goa कर्लीजमध्ये पोहोचले आहेत. या पथकासोबत फॉरेन्सिक अधिकारी देखील आहेत.
Sonali Phogat Murder Case
गोवा -भाजपा नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. सीबीआयचा एक पथक गोव्यात दाखल झाले असून आज ( रविवारी ) हा पथकाने अंजुना येथील नाईट क्लब CBI and forensic officers Curlies Club to investigate Sonali Phogat murder Case goa कर्लीजमध्ये पोहोचले आहेत. या पथकासोबत फॉरेन्सिक अधिकारी देखील आहेत.
TAGGED:
Sonali Phogat Murder Case