महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

BULLET TRAIN MAKERS JAPANI STAFF PLAY GARBA बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जपानी अधिकारी गणेशोत्सवच्या रंगात रंगले - जपानी कर्मचारी गणेशोत्सवात रंगले

सुरत : गुजरातमध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचे जपानी अधिकारी गणेशोत्सवाच्या रंगात रंगलेले JAPANI STAFF IN GANESH PUJAN SURAT दिसले. श्री गणेशाची त्यांनी मनोभावे पूजा आरती केली. यासोबतच बुलेट ट्रेनचे अधिकारी जपानी लोकगीतावर पारंपरिक नृत्य करताना JAPANI STAFF PLAY GARBA ON GANESH PUJAN SURAT दिसले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जपानी अधिकारी गणेशोत्सवच्या रंगात रंगले
BULLET TRAIN MAKERS JAPANI STAFF

By

Published : Sep 9, 2022, 8:52 PM IST

सुरत : गुजरातमध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचे जपानी अधिकारी गणेशोत्सवाच्या रंगात रंगलेले JAPANI STAFF IN GANESH PUJAN SURAT दिसले. श्री गणेशाची त्यांनी मनोभावे पूजा आरती केली. यासोबतच बुलेट ट्रेनचे अधिकारी जपानी लोकगीतावर पारंपरिक नृत्य करताना JAPANI STAFF PLAY GARBA ON GANESH PUJAN SURAT दिसले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जपानी अधिकारी गणेशोत्सवच्या रंगात रंगले

हे सर्व अधिकारी गेल्या 2 वर्षांपासूनसुरतमध्ये भारताच्या गणेशोत्सवात आनंदाने सहभागी होत आहेत. भारत आणि जपानचे व्याससायिक संबंधांसोबत गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक संबंधही दृढ होत आहेत. गणेशोत्सवात सहभागी होत असल्याचा अतिशय आनंद होत आहे, असे या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे बुलेट ट्रेन हे मोठे स्वप्न आहे. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासूनच त्यांनी देशात बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. जपान आणि भारतादरम्यान त्यासाठीची करार झाला आहे. त्यासाठी भारतात गेल्या काही वर्षांपासून जपानचे अधिकारी कर्मचारी बुलेट ट्रेनच्या कामासाठी आलेले आहेत. अत्यंत वेगाने हे काम सुरू आहे. त्यासोबत हे सर्व अधिकारी कर्मचारी भारतातील विविध सणांमध्ये सहभागी होऊन भारताची संस्कृती आत्मसात करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details