महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Big Breaking News : धारावीत 24 तासांत 147 कोरोना रुग्ण - matathi latest news

Big Breaking News
Big Breaking News

By

Published : Jan 8, 2022, 11:57 AM IST

Updated : Jan 8, 2022, 10:20 PM IST

22:15 January 08

21:16 January 08

मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण

मीरा भाईंदर:- मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालय मध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली होती.शनिवारी दुपारी कोरोना अहवाल प्राप्त झाले यामध्ये पोलिस आयुक्त सदानंद दातेसह त्यांचे वाहन चालक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.सध्या पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी स्वतःला गृह विलगिकरण करून घेतले आहे.

17:47 January 08

धारावीत 24 तासांत 147 कोरोना रुग्ण

मुंबईच्या धारावीमध्ये गेल्या 24 तासांत 147 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून, या भागातील सक्रिय रुग्णांची संख्या 729 वर पोहोचली आहे.

11:51 January 08

Big Breaking News : निवडणूक आयोग आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक करणार जाहीर

नवी दिल्ली -भारत निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.

Last Updated : Jan 8, 2022, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details