नवी दिल्ली -घरा घरात खाद्य पदार्थ पोहचवणारी कंपनी झोमॅटो सतत चर्चेत असते. सध्या कंपनी आपल्या टि्वटमुळे चर्चेत आहेत. 3 जुलैला कंपनीने 'मित्रानो कधी कधी घरचे अन्न खाल्ले पाहिजे' असे टि्वट केले होते.
", "articleSection": "bharat", "articleBody": "झोमॅटो कंपनीच्या या टि्वटचं अनुकरण अनेक कंपन्यांनी केले आहे. यामध्ये YouTube, Mobikwik, TVF, Amazon Prime यांचा देखील समावेश आहे. या कंपन्याच्या टि्वटनंतर झोमॅटो कंपनीने देखील 'मित्रांनो, कधीकधी स्व:ताही चांगले ट्विट शोधावे' असे टि्वट करत या कंपन्यांना टोला लगावला आहे.नवी दिल्ली - घरा घरात खाद्य पदार्थ पोहचवणारी कंपनी झोमॅटो सतत चर्चेत असते. सध्या कंपनी आपल्या टि्वटमुळे चर्चेत आहेत. 3 जुलैला कंपनीने 'मित्रानो कधी कधी घरचे अन्न खाल्ले पाहिजे' असे टि्वट केले होते.झोमॅटो कंपनीच्या या टि्वटचं अनुकरण अनेक कंपन्यांनी केले आहे. यामध्ये YouTube, Mobikwik, TVF, Amazon Prime यांचा देखील समावेश आहे. या कंपन्याच्या टि्वटनंतर झोमॅटो कंपनीने देखील 'मित्रांनो, कधीकधी स्व:ताही चांगले ट्विट शोधावे' असे टि्वट करत या कंपन्यांना टोला लगावला आहे. Guys, kabhi kabhi khud ke acche tweet bhi soch lene chahiye. pic.twitter.com/rnsuoqBYAR— Zomato India (@ZomatoIN) July 8, 2019 'मित्रानो कधी कधी घरचे अन्न खाल्ले पाहिजे' झोमॅटो कंपनीच्या या टि्वटनंतर युट्यूबने देखील 'मित्रांनो, कधीकधी रात्री 3 वाजता झोपी गेले पाहिजे', असे टि्वट केले आहे. तर डाबर हाजमोलाने 'मित्रांनो, कधीकधी काही गोष्टी पचवल्या पाहिजेत' असे टि्वट केले आहे.याचबरोबर 'मित्रांनो, कधीकधी क्यू मध्ये जाऊन लाईट बील भरले पाहिजे' असे टि्वट मोबिक्वीकने केले आहे.तर टीवीएफ कंपनीने 'मित्रांनो, कधीकधी घरी टिव्ही पाहिला पाहिजे', असे टि्वट केले आहे.", "url": "https://www.etvbharat.commarathi/maharashtra/bharat/bharat-news/zomatos-viral-ghar-ka-khana-tweet-triggers-hilarious-responses-1/mh20190708191113636", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-07-08T19:11:18+05:30", "dateModified": "2019-07-08T19:11:18+05:30", "dateCreated": "2019-07-08T19:11:18+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3782069-thumbnail-3x2-zomato.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.commarathi/maharashtra/bharat/bharat-news/zomatos-viral-ghar-ka-khana-tweet-triggers-hilarious-responses-1/mh20190708191113636", "name": "'मित्रांनो, कधीकधी स्वत:ही चांगले ट्विट शोधावे' झोमॅटोचा इतर कंपन्यांना टोला", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3782069-thumbnail-3x2-zomato.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3782069-thumbnail-3x2-zomato.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }R. Shankar, Karnataka Minister and independent MLA resigns from the Council of Ministers. pic.twitter.com/Wh3oBtjLwa
— ANI (@ANI) July 8, 2019
'मित्रांनो, कधीकधी स्वत:ही चांगले ट्विट शोधावे' झोमॅटोचा इतर कंपन्यांना टोला
झोमॅटो कंपनीच्या या टि्वटचं अनुकरण अनेक कंपन्यांनी केले आहे. यामध्ये YouTube, Mobikwik, TVF, Amazon Prime यांचा देखील समावेश आहे. या कंपन्याच्या टि्वटनंतर झोमॅटो कंपनीने देखील 'मित्रांनो, कधीकधी स्व:ताही चांगले ट्विट शोधावे' असे टि्वट करत या कंपन्यांना टोला लगावला आहे.
झोमॅटो कंपनीच्या या टि्वटचं अनुकरण अनेक कंपन्यांनी केले आहे. यामध्ये YouTube, Mobikwik, TVF, Amazon Prime यांचा देखील समावेश आहे. या कंपन्याच्या टि्वटनंतर झोमॅटो कंपनीने देखील 'मित्रांनो, कधीकधी स्व:ताही चांगले ट्विट शोधावे' असे टि्वट करत या कंपन्यांना टोला लगावला आहे.
'मित्रानो कधी कधी घरचे अन्न खाल्ले पाहिजे' झोमॅटो कंपनीच्या या टि्वटनंतर युट्यूबने देखील 'मित्रांनो, कधीकधी रात्री 3 वाजता झोपी गेले पाहिजे', असे टि्वट केले आहे. तर डाबर हाजमोलाने 'मित्रांनो, कधीकधी काही गोष्टी पचवल्या पाहिजेत' असे टि्वट केले आहे.याचबरोबर 'मित्रांनो, कधीकधी क्यू मध्ये जाऊन लाईट बील भरले पाहिजे' असे टि्वट मोबिक्वीकने केले आहे.तर टीवीएफ कंपनीने 'मित्रांनो, कधीकधी घरी टिव्ही पाहिला पाहिजे', असे टि्वट केले आहे.