शशी शरूर यांच्याविरोधात त्रिवेंद्रम न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट - शशी शरूर त्रिवेंद्रम न्यायालय
केरळ मधील त्रिवेंद्रम न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी शरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
शशी शरूर
त्रिवेंद्रम - केरळ मधील त्रिवेंद्रम न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी शरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. आपल्या एका पुस्तकात हिंदू महिलांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.
Last Updated : Dec 21, 2019, 11:44 PM IST