महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातपर्यंतच्या दहा ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर.. - दहा ठळक घडामोडी

बुलडाण्यामध्ये टवाळखोरांनी पोलिसांनाच मारहाण केली आहे, तर जळगावात पोलिसांनी मद्यपींवर लाठीमार केला.. एका कोरोनाग्रस्त माजी राज्यमंत्र्याला नागपूरला हलवण्यात आले आहे, तर गुजरातहून एका माऊलीने बाळाला कडेवर घेत यूपीपर्यंत प्रवास केला आहे.. का आले आहे विघ्नहर्त्यावरच कोरोनाचे विघ्न, लोहाराचा घन थांबल्यामुळे काय होतोय परिणाम.. तर हे बॉईज लॉकर रुम प्रकरण काय आहे..? यांसह इतर ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर..

Top 10 news till 7 PM today
Top 10 news till 7 PM today

By

Published : May 5, 2020, 6:39 PM IST

  • धक्कादायक..! बुलडाण्यात पोलिसांच्या काठीनेच टवाळखोरांची पोलिसाला मारहाण, 3 जणांना अटक

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/buldana/youths-beat-up-police-in-buldana/mh20200505161053543

  • जळगावात दारू दुकानांवर उसळली तोबा गर्दी; पोलिसांचा तळीरामांवर सौम्य लाठीमार

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/jalgaon/long-queue-for-buying-liquor-in-jalgaon/mh20200505171216024

  • कोरोनाग्रस्त माजी राज्यमंत्र्यांना नागपूरला हलविले; संपर्कातील अनेक विलगीकरणात

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/corona-positive-ex-state-minister-shifted-at-nagpur/mh20200505162939943

  • VIDEO: बाळाला कडेवर घेऊन माऊलीचा गुजरात ते यूपी पायी प्रवास... स्थलांतरीत मजूरांची व्यथा

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/women-workers-walking-tour-surat-to-allahabad-lockdown/mh20200505182057633

  • ईटीव्ही भारत विशेष : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे विघ्न !

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/raigad/etv-bharat-special-lockdown-effect-on-ganpati-industries-pen-hamarapur-raigad-district/mh20200505175128788

  • ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमुळे लोहाराचा 'घन' थांबला... पाणी पिऊन काढताहेत रात्र

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/hingoli/corona-effect-on-solanke-family-in-hingoli/mh20200505133735575

  • गर्भवती, रुग्ण, वयोवृद्धांसाठी हैदराबाद पोलिसांकडून खास गाड्या; महाराष्ट्रालाही कित्ता गिरवता येईल अशी योजना

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/hyderabad-police-anvils-emergency-travel-service-to-citizen-initiative-by-rachakonda-police/mh20200505172207815

  • उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची परीक्षा लवकरच... दोन दिवसात ठरणार वेळापत्रक

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/higher-and-technical-education-department-exams-soon/mh20200505164010679

  • नाशिकमध्ये 51 मद्य विक्री दुकान मालकांवर गुन्हा, 'सोशल डिस्टनसिंग'चे उल्लंघन

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nashik/filed-charge-on-51-liquor-shop-owners-in-nashik/mh20200505171133507

  • 'बॉय्ज लॉकर रुम' कांड : एक ताब्यात, २२ जणांची ओळख पटवण्यात यश..

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/1-detained-22-others-identified-in-connection-with-boys-locker-room-row/mh20200505155712293

ABOUT THE AUTHOR

...view details