महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या दहा ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर.. - दहा ठळक बातम्या

राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक ३५० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर धारावीमध्ये ३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, मुंबई महापालिकेने जाहीर केले की पालिका कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करणार आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात होतायत नवे बदल, तर दारुविक्री सुरू केल्यामुळे महिलावर्ग झालाय नाराज.. या आणि रात्री नऊपर्यंतच्या दहा ठळक घडामोडी, वाचा एकाच क्लिकवर...

top 10 news stories till 9 PM today
Top 10 @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या दहा ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर..

By

Published : May 5, 2020, 8:42 PM IST

  • राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; मुंबई, पुण्यात सर्वाधिक बरे झालेले रुग्ण

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/350-corona-patient-discharges-today-from-hospital-health-minister-rajesh-tope/mh20200505203455815

  • धारावीमध्ये आज नवीन 33 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 665 वर

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/maha-corona-live/mh20200505100808857

  • मुंबई : कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयात पालिका करणार मोफत उपचार

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/bmc-will-treat-corona-patients-of-mumbai-in-private-hospitals-at-free-of-cost/mh20200505192138635

  • मायबाप सरकारनं आमच्याकडेही लक्ष द्यावं; वणीतील वारांगनांवर उपासमारीची वेळ

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/yavatmal/bad-condition-in-lockdown-prostitute-women-wani-yawatmal/mh20200505183106851

  • खडसेंना मिळाले महाजनांचे बळ! म्हणाले, ते आमदार झाले तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करू

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/jalgaon/mla-girish-mahajan-reaction-on-eknath-khadses-demand-of-legislature/mh20200505193557084

  • लॉकडाऊनमध्ये खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत - कृषीमंत्री भुसे

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/the-kharip-crop-season-related-works-should-not-be-delayed-in-the-lockdown-said-the-agriculture-minister-dada-bhuse/mh20200505200715507

  • 'दारूच कायले सुरू केली?'.. मद्यपीच्या पत्नीचा सरकारला सवाल

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/pune/drunk-man-beat-his-wife-in-pune/mh20200505201728332

  • बिहारमध्ये अडकले महाराष्ट्रातील 40 कुटुंब; घरी परतण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/40-families-in-the-state-stranded-in-bihar/mh20200505190405187

  • 'वर्ल्डकप हिरो' स्टोक्स निधी गोळा करण्यासाठी धावणार

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sports/cricket/cricket-top-news/stokes-will-run-in-the-half-marathon-to-raise-money/mh20200505133437398

  • देशभरातील कोरोनासंबंधीच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर..

सविस्तर वाचा :https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/national-corona-updates-live/mh20200505092931241

ABOUT THE AUTHOR

...view details