रायपूर- बलौदाबाज जिल्ह्यातील छेरकाडीह या गावात अज्ञातांनी एकाच परिवारातील तिघांची कुऱ्हाडीचा घाव घालत हत्या केली आहे. मृतांमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
तिहेरी हत्याकांड.. अज्ञाताकडून महिलेसह तीन जणांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या - बलौदाबाज
छत्तीसगड राज्यातील बलौदाबाज जिल्ह्यामधील छेरकाडीह या गावात अज्ञातांनी एकाच परिवारातील तीघांची कुऱ्हाडीचा घाव घावत हत्या केली आहे
घटनास्थळी पोलीस
घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत ठाकुर पोलीस पथकासह पोहोचले असून ते घटनेचा तपास सुरु आहे. पलारी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
हेही वाचा -COVID-19 : पाहा कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी, एका क्लिकवर..