महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जागतिक महिला दिन : सुदर्शन पटनायक यांनी साकारले विशेष वाळूशिल्प - sand art

देशातही ठिकठिकाणी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारून महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सुदर्शन पटनायक यांनी साकारले विशेष वाळूशिल्प

By

Published : Mar 8, 2019, 11:50 AM IST

भुवनेश्वर - सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱयावर जागतिक महिला दिनानिमित्त विशेष शिल्प उभारले आहे. यातून त्यांनी लैंगिक समानतेचा संदेश दिला असून या वाळूशिल्पाचे समाजमाध्यमांवर कौतुक होत आहे.

कर्तबगारीची धमक असूनसुध्दा उपेक्षित महिलांना पुरुषप्रधान समाजात समान संधी मिळावी, महिलांकडे पाहणाच्या दृष्टिकोन सुधारावा, त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्‍वास निर्माण व्हावा, यासाठी जगभरात आज जागतिक महिला दिन पाळला जातो. देशातही ठिकठिकाणी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारून महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details