नवी दिल्ली - लोकसभा निवडणुक दरम्यान जम्मू काश्मीरसाठी ३ जणांची विशेष निरिक्षण समीतीची स्थापना करण्यात आली आहे. या समीतीमध्ये निवृत्त सनदी अधिकाऱयांचा समावेश आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या समीतीची निवड केली आहे.
लोकसभा निवडणुक : जम्मू काश्मीरसाठी ३ जणांच्या विशेष निरिक्षण समीतीची स्थापना - समीती
निरिक्षण समीतीत निवृत्त सनदी अधिकारी समरजीत सिंग गील, नूर मोहम्मद, विनोद झुत्शी हे ३ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान हा समीती काम पाहील.
निवडणूक आयोग
अमरजीत सिंग गील (आयपीएस १९७२ बॅच), नूर मोहम्मद (आयएएस १९७७), विनोद झुत्शी (आयएएस १९८२ बॅच) हे ३ निवृत्त सनदी अधिकारी जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान काम पाहणार आहेत.