नवी दिल्ली - भाजप नेते आणि खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान एकाने बूट भिरकावला. भाजप मुख्यालयात हा हल्ला झाला. त्यानंतर बूट भिरकावणाऱ्या व्यक्तीला पकडून बाहेर नेण्यात आले.
भाजप नेत्यावर बूट भिरकावला, पत्रकार परिषदेतील प्रकार - hurled
या प्रकारानंतर राव क्षणभर दचकले. मात्र, त्यांनी बोलणे न थांबवले नाही. या प्रकाराचाही त्यांनी समयसूचकतेने ताबडतोब बोलण्यात उल्लेख केला. त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
जीव्हीएल नरसिंह राव
या प्रकारानंतर राव क्षणभर दचकले. मात्र, त्यांनी बोलणे न थांबवले नाही. या प्रकाराचाही त्यांनी समयसूचकतेने ताबडतोब बोलण्यात उल्लेख केला. त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.