जयपूर - नागौरजवळ दोन मिनीबसमध्ये झालेल्या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (दि.23) पहाटे तीनच्या सुमारास कच्छमन सीटी येथे ही घटना घडली असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानमध्ये दोन बसचा भीषण अपघात; 11 जणांचा जागीच मृत्यू
नागौर जवळ दोन मिनीबसमध्ये झालेल्या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
नागौर जवळ दोन मीनीबसमध्ये झालेल्या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला
अपघाताची भीषणता इतकी होती की, या धडकेत दोन्ही बसचा चुराडा झाला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)