महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2019, 12:44 PM IST

ETV Bharat / bharat

प्रियंका, राहुल गांधींनी तिहार तुरुंगात पी. चिदंबरम यांची घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी तिहार तुरुंगात काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यामांशी बोलणे टाळले.

tihar jail, तिहार तुरुंग
राहुल, प्रियंका तिहार तुरुंगात जाताना

नवी दिल्ली -काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी तिहार तुरुंगात काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यामांशी बोलणे टाळले.

प्रियंका, राहुल गांधींनी तिहार तिहार तुरुंगात पी. चिदंबरम यांची घेतली भेट

हेही वाचा -आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला!

पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांना २१ ऑगस्टला 'सीबीआय'कडून अटक करण्यात आली होती. २२ ऑक्टोबरला त्यांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला होता. मात्र, 'ईडी'ने अटक केल्यामुळे ते अजूनही कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा -आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या वकिलाचे दिल्ली उच्च न्यायालयाला प्रत्युत्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details