हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१वा जन्मदिवस आहे. १७ सप्टेंबर १९५०ला गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
सत्तर वर्षांचे झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव... - पंतप्रधान मोदी सत्तर वर्षांचे
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मार्टिन यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या सर्वांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सत्तर वर्षांचे; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव...
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मार्टिन यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या सर्वांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :भारत-चीन तणाव : 'बोफोर्स हॉवित्झर तोफां'ची तांत्रिक तपासणी; लडाखमध्ये होणार तैनात