श्रीनगर - पाकिस्तान लष्कराने मेंढर सेक्टरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. २ दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराने अनेक भारतीय ठिकाणांवर अंधादुंध गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानी लष्कराचे तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
काश्मीरमधील मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन - पूंछ जिल्हा मेंढर सेक्टर बातमी
पाकिस्तान लष्कराने मेंढर सेक्टरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन
पूंछ जिल्ह्यातील मेंढर भागामध्ये पाकिस्ताने गोळीबार सुरू केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त हाती आले नाही.