श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जिल्ह्यातील अवंतीपोरामधील सांमबोरा येथे ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून अद्याप ऑपरेशन सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली होती.
जम्मू-काश्मीर: चकमकीत भारतीय जवानांकडून २ दहशतवाद्यांना कंठस्नान - पुलवामा चकमक
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहे.
संग्रहित छायाचित्र
ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.