भुवनेश्वर - मलकानगिरी येथील रुग्णालयातील ४ परिचारिकांनी रुग्णालयातच मजेशीर टिक-टॉक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात सर्व परिचारिका गणवेशात आहेत. त्या नाचत आहेत, गात आहेत. वेगवेगळ्या पोझ देत आहेत.
...जेव्हा रुग्णालयातील परिचारका म्हणतात, 'मेरे साथ डान्स करोगे...' - malkangiri
सर्व परिचारिका रुग्णालयात 'ऑन ड्युटी' असतानाच हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या परिचारिकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
टिक-टॉक व्हिडिओ
सर्व परिचारिका रुग्णालयात 'ऑन ड्युटी' असतानाच हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. यातील एक सीन सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये बनवण्यात आला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक वाजत असताना या परिचारिका नाचताना लहान बाळाला खेळवताना दिसत आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या परिचारिकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Last Updated : Jun 26, 2019, 8:34 PM IST