हैदराबाद - अनिवासी भारतीय अरविंद पिचाई यांचा तेलंगणातील विकाराबाद येथे अपघाती मृत्यू झाला. ते येथील टेकड्यांच्या प्रदेशात माऊंटन फोर व्हिलर बाईक चालवत होते. ही बाईक चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. व्हॅली अॅडव्हेंचर रिसॉर्ट येथे हा प्रकार घडला.
निष्काळजीपणा नडला, माऊंटन फोर व्हिलर बाईक चालवताना तरुणाचा मृत्यू - resort
या अपघातात बाईक उताराच्या दिशेने येताना उलटली आणि पिचाई त्याखाली सापडले. वजनदार बाईक डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
माऊंटन फोर व्हिलर बाईक
या अपघातात बाईक उताराच्या दिशेने येताना उलटली आणि पिचाई त्याखाली सापडले. वजनदार बाईक डोक्यावरच पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.