महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking : दिल्लीत कपड्याच्या गोदामाला भीषण आग, नऊ ठार - दुकानाला भीषण आग

दिल्लीच्या किरारी येथे एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याचे नऊ जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरील दृश्य
घटनास्थळावरील दृश्य

By

Published : Dec 23, 2019, 6:16 AM IST

Updated : Dec 23, 2019, 7:05 AM IST

दिल्ली- दिल्लीच्या किरारी येथे एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याचे नऊ जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत.


दिल्लीच्या किरारी भागातील एका कपड्याच्या गोदामाला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - Video : 'या कपड्यांविषयीच तर मोदी बोलत नाहीत ना?'

Last Updated : Dec 23, 2019, 7:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details