महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

घरी राहून प्रशासनाला सहकार्य करा, मदरसा प्रमुखांचे आवाहन - वार्ड नम्बर एक को पूर्ण रूप से सीज कर दिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु आहे. यामुळे घराबाहेर पडू नका. घरातच नमाज पठण करा. प्रशासनाला सहकार्य करा, असे आश्वासन पोखरण येथील मदरशाचे प्रमुख मोहम्मद आमीन यांनी केले.

मोहम्मद आमीन
मोहम्मद आमीन

By

Published : Apr 5, 2020, 2:45 PM IST

जयपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडून नये, पोखरण (जैसलमेर) येथील मदरशाचे प्रमुख मोहम्मद आमीन यांनी केले आहे.

मोहम्मद आमीन यांचे आवाहन

काही लोक जमातमध्ये (सामूहीक) नमाज पठण करत आहेत. त्यांना आमीन यांनी आवाहन केले की, प्रेषित मोहम्मद सल्ललाहु अलैही वसल्लम यांनी महामारीच्या वेळी ज्या ठिकाणी आपण आहोत, त्यांना त्याच ठिकाणी राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आहे त्याच ठिकाणी सुरक्षित रहा. विनाकारण घराबाहेर पडू नका. नमाज अदा करायची असेल तर ती घरातच अदा करा. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले

हेही वाचा -सावधान ! दिवे अन् मेणबत्ती लावतांना 'हॅन्ड सॅनिटायझर'चा वापर टाळा, नाही तर...

ABOUT THE AUTHOR

...view details