महाराष्ट्र

maharashtra

माणसंच नव्हे तर वन्यप्राणीही क्वारंटाईन; कोरोनामुळे हत्तीचे पिल्लू क्वारंटाईन

By

Published : Apr 3, 2020, 9:52 PM IST

हत्तीच्या पिल्लाला ८ मार्चला चाईबासाच्या जंगलातून आणून क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पिल्लाला एकांतवासात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पशुचिकित्सक डॉ. अजय यांनी दिली.

Little elephant baby is kept in quarantine in ranchi
माणसंच नव्हे तर वन्यप्राणीही क्वारंटाईन; कोरोनामुळे हत्तीचे पिल्लू क्वारंटाईन

रांची - बिरसा मुंडा चिडियाघर प्रबंधनाने ३ महिन्याच्या हत्तीच्या पिल्लाला क्वारंटाईनमध्ये ठेवलेले आहे. पिल्लाला येथील लोक प्रेमाने छोटा सम्राट म्हणून संबोधत आहेत. वन कर्मचाऱ्यांसोबत हे पिल्लू मिसळून राहत आहे. पिल्लाला केळी, दूध दिले जात आहे.

माणसंच नव्हे तर वन्यप्राणीही क्वारंटाईन; कोरोनामुळे हत्तीचे पिल्लू क्वारंटाईन

हत्तीच्या पिल्लाला ८ मार्चला चाईबासाच्या जंगलातून आणून क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पिल्लाला एकांतवासात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पशुचिकित्सक डॉ. अजय यांनी दिली.

माणसंच नव्हे तर वन्यप्राणीही क्वारंटाईन; कोरोनामुळे हत्तीचे पिल्लू क्वारंटाईन

हत्तीचे हे पिल्लू खूप छोटे आहे. जंगलात राहणाऱ्या जनावरांमध्ये अनेक प्रकारचा संसर्ग असतो. त्यामुळे अशा जनावरांना चिडियाघरात ठेवण्यापूर्वी २८ दिवसांपर्यंत क्वारंटाईनध्ये ठेवतात, असेही अजय यांनी सांगितले. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिल्लाची एक चाचणी होईल. यानंतर त्याला चिडियाघरात पाठवले जाईल, असेही अजय म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details