नवी दिल्ली - केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. त्यांनी गडकरी यांच्याशी सध्या सुरू असलेल्या रस्ते बांधकाम आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या वेग, सुधारणा आणि वाढीविषयी चर्चा केली.
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी घेतली नितीन गडकरींची भेट - union minister nitin gadkari
विजयन यांनी गडकरी यांच्याशी सध्या सुरू असलेल्या रस्ते बांधकाम आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या वेग, सुधारणा आणि वाढीविषयी चर्चा केली.
पी. विजयन
यानंतर विजयन यांनी नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हेही उपस्थित होते.
Last Updated : Jun 15, 2019, 11:59 PM IST