बारामुल्ला - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर टाऊनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. १७७, १७९ आणि ९२ बटालियन्सचे ट्रूप्स, सीआरपीएफ एसओजी आणि २२ आरआर ट्रूप्स आणि दहशतवाद्यांदरम्यान ही चकमक सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक - sopore
७ जून रोजी झालेल्या दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर टाकलेल्या ग्रेनेडमुळे २ पोलीस जखमी झाले होते.
सोपोरमध्ये चकमक
अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही. ७ जून रोजी झालेल्या दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर टाकलेल्या ग्रेनेडमुळे २ पोलीस जखमी झाले होते.