श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये आज सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या भागाला सैन्याने घेरले आहे. शोध मोहीम सुरूच आहे.
जम्मू-काश्मीरः त्रालमध्ये चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा - terrorist
त्रालमध्ये आज सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या भागाला सैन्याने घेरले आहे.
चकमक
सविस्तर वृत्त थोड्य़ाच वेळात.