महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अरुणाचलमध्ये सर्वांत मोठा 'हिम विजय' सुरू, युद्ध अभ्यासाचा चीनने केला विरोध - चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग भारत दौऱ्यावर

भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वांत मोठा युध्द अभ्यास  'हिम विजय' आयोजीत केला आहे.

'हिम विजय'

By

Published : Oct 5, 2019, 11:05 PM IST

नवी दिल्ली -भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वांत मोठा युध्द अभ्यास 'हिम विजय' आयोजीत केला आहे. यावेळी चीन भारतीय युध्दनितीने घाबरुन गेला असून याचा विरोध केला आहे.

दरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग भारत दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही नेत्यांची बैठक महाबलीपूरम येथे होण्याची शक्यता आहे. चीनचे उप-परराष्ट्रमंत्री लुओ झाओहूई यांन गुरुवारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या युद्धअभ्यासाचा मुद्दा उठवला आहे.

नियंत्रण रेषापासून १०० किलोमिटर दूर तीन समूहाने १४ फूट उंचावर होत असलेल्या युध्द अभ्यासामध्ये भाग घेतला आहे. एका समुहामध्ये तब्बल ४ हजार सैनिक सामिल आहेत. हा युद्धअभ्यास येत्या २५ ऑक्टोबरला संपणार आहे

ABOUT THE AUTHOR

...view details