इस्लामाबाद- भारताने अजमेर शरीफ येथे येऊ इच्छिणाऱ्या५०० पाकिस्तानी भाविकांचा व्हिसा नाकारला असे पाकिस्तानच्या धार्मिक विषयक मंत्री पीर नूर-उल-हक कादरी यांनी पाकिस्तानच्या माध्यमांना सांगितले.
अजमेरला येणाऱ्या पाकिस्तानच्या भाविकांचा व्हिसा भारताने नाकारला - पाकिस्तान मंत्री - पाकिस्तान
व्हिसा नाकारल्याने भारताचा जहालमतवादी चेहरा समोर आल्याची टीका पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केली.
अजनेर
कादरी म्हणाले, पाकिस्तानी भाविकांना गुरुवारी भारतात जायचे होते. मात्र भारतानेत्यांना वीसा देण्यास नकार दिला. भारताने पाकिस्तानच्या भाविकांना दुसऱ्यांदा व्हिसा नाकारला आहे. यामुळे भारताचा जहालमतवादी चेहरा समोर आला आहे.
Last Updated : Mar 5, 2019, 10:32 AM IST