महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीतील आप आमदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा - mla

नरेश बलयान हे आपचे पश्चिम दिल्लीतील उत्तमनगरचे आमदार आहेत.

नरेश बलयान

By

Published : Mar 9, 2019, 5:08 AM IST

दिल्ली - आपचे आमदार नरेश बलयान यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईमध्ये त्यांच्या घरातून तब्बल २ कोटी ५६ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दिल्लीतील उत्तमनगर परिसरात त्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. नरेश बलयान हे आपचे पश्चिम दिल्लीतील उत्तमनगरचे आमदार आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details