महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 23, 2020, 7:59 AM IST

ETV Bharat / bharat

मनिपूरमधील इम्फाळ शहरात आयईडी स्फोट, तपास सुरू

शहराच्या पश्चिमेकडील नागमपाल आरआईएमएस मार्गावर हा स्फोट झाला.

आयईडी स्फोट
आयईडी स्फोट

इम्फाळ- मनिपूर राज्यातील इम्फाळ येथे आज (गुरुवारी) सकाळी आयईडी बॉम्बस्फोट झाला. शहराच्या पश्चिमेकडील नागमपाल आरआईएमएस मार्गावर हा स्फोट झाला. बॉम्बशोधक पथकाकडून परिसराचा ताबा घेण्यात आला आहे.

कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तपास सुरू आहे. याप्रकरणी सविस्तर वृत्त अद्याप हाती आले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details