लखनऊ- भारतीय हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने गाजियाबाद मधील हिंडन 'एअर बेस'वर आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके या कार्यक्रमामध्ये दाखवली गेली.
भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम...
भारतीय हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने गाजियाबाद मधील हिंडन 'एअर बेस'वर आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके या कार्यक्रमामध्ये दाखवली गेली.
IAF
दरम्यान, भारतीय वायुसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायुसेनेची प्रशंसा करणारा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.तसेच आज सकाळीच तीनही सेनादलांच्या प्रमुखांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत, शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा : भारतीय हवाई दल दिन : तीनही दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली...
Last Updated : Oct 8, 2019, 11:08 AM IST