हैदराबाद - शहरातील उद्योजक पी. वेन्कट शशिधर यांचा इथोपिया येथे मृत्यू झाला आहे. प्रवासादरम्यान अचानक त्यांच्या कारने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शशिधर यांच्या घराबाहेर त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली.
हैदराबादच्या उद्योजकाचा इथोपियात अपघाती मृत्यू - mishap
६० वर्षीय शशिधर हे फेब्रुवारीमध्ये इथिओपियाला गेले होते. ते २६ मार्चला घरी येण्याचे त्यांचे नियोजन होते. भारतीय दुतावास आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
शशिधर यांच्या घराबाहेर त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली.
६० वर्षीय शशिधर हे फेब्रुवारीमध्ये इथिओपियाला गेले होते. ते २६ मार्चला घरी येण्याचे त्यांचे नियोजन होते. भारतीय दुतावास आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. उद्योगातील वैमनस्यातून हा प्रकार घडला नाही ना? याचाही तपास पोलीस करत आहेत.