नवी दिल्ली - दिल्लीतील नरेला इंडस्ट्रीयल भागात आज सकाळच्यासुमारास एका शू फॅक्ट्रीला मोठी आग लागली आहे. आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीत शू फॅक्ट्रीला आग, अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी - दिल्ली
आगीत आद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवित वा वित्त हानीचे वृत्त नाही.
शू फॅक्ट्री
या आगीत आद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवित वा वित्त हानीचे वृत्त नाही.