महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लखनऊत डॉक्टरवर अज्ञाताचा गोळीबार, हल्लेखोरांनी कार पळवली - murder

शहरातील सुशांत गोल्फ सिटीमध्ये सोमवारी एका पोलिसावर अज्ञातांनी गोळीबार केला. जखमी डॉक्टरवर केजीएमयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लखनऊत डॉक्टरवर अज्ञाताचा गोळीबार, हल्लेखोरांनी कार पळवली
लखनऊत डॉक्टरवर अज्ञाताचा गोळीबार, हल्लेखोरांनी कार पळवली

By

Published : Apr 21, 2020, 10:37 AM IST

लखनऊ(उत्तर प्रदेश) - शहरातील सुशांत गोल्फ सिटीमध्ये सोमवारी एका पोलिसावर अज्ञातांनी गोळीबार केला. या प्रकारानंतर जखमी डॉक्टरची कार घेऊन हल्लेखोरांनी पळ काढला.

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (केजीएमयू) सामुदायिक औषध विभागाचे व्ही.के.सिंग हे खेरा गावातून सुशांत गोल्फ सिटी येथे घरी जात असताना ही घटना घडली.

दोन हल्लेखोरांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांना बाहेर येण्यास सांगितले. त्यांनी नकार देत प्रतिकार केल्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमी डॉक्टरवर केजीएमयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details