पटना - २५ एप्रिल १९३४ला गांधीजी बिहारच्या 'देवघर'मधील बाबाधाम मंदिराला भेट देण्यास निघाले होते. त्याचवेळी, गांधीजी दलितांना मंदिरात प्रवेश देणार आहेत हे समजल्यावर, पंडा समाजाच्या काही लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला. त्यामुळे गांधीजींना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी जावे लागले होते.
गांधी १५० : 'या' गावात झाला होता गांधीजींना विरोध.. - आचार्य विनोबा भावे
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान संपूर्ण देश गांधीजींच्या पाठिशी उभा होता. मात्र, बिहारच्या एका गावामध्ये एकदा गांधीजींना लोकांनी प्रचंड विरोध केला. 'राष्ट्रपिता' आणि 'महात्मा' असलेल्या गांधीजींना का झाला होता विरोध? जाणून घेऊया त्यामागची रंजक कथा...
गांधी १५०
Last Updated : Sep 23, 2019, 11:51 AM IST