भोपाल- मध्ये प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिवनीच्या मुख्य बंदिस्त क्षेत्राती कर्माझिरीच्या वनक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. वनक्षेत्रातील जलाशया जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. जवळपास 10 वर्ष त्याचे वय होते.
पेंच व्याघ्र प्रकल्पात एका 10 वर्षीय वाघाचा मृत्यू... काही दिवसांपासून होता आजारी - वाघाचा मृत्यू भापाल
काही दिवसांपासून हा वाघ आजारी होता. याबाबत माहिती मिळताच क्षेत्र संचालक विक्रमसिंह सिंह, उपसंचालक एम.बी. सिरसाय्या आणि वन्यजीव डॉक्टर डॉ. अखिलेश मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन वाघावर उपचार सुरू केले होत. मात्र, उपचारादरम्यान त्याचा अचानक मृत्यू झाला आहे.
dead-body-of-a-tiger-found-in-pench-national-park
हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'