गोवा - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत, असे म्हणत काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
गोव्यात सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा दावा: काय आहे पक्षीय बलाबल - bjp
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत, असे म्हणत काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा
पक्षीय बलाबल
काँग्रेस १४
भाजप १३
गोवा फॉरवर्ड ३
मगो ३
अपक्ष ३
राष्ट्रवादी काँग्रेस १
मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता या दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. तर म्हापसाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाल्याने तेथील जागाही ३ रिक्त झाली आहे.
Last Updated : Mar 16, 2019, 8:40 PM IST