कोलकाता - भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मंगळवारी झालेल्या रॅलीमध्ये हिंसाचार झाला होता. यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोलकातामध्ये रॅली करत आहेत.
कोलकात्यामधील हिंसाचारानंतर ममता बॅनर्जी यांची रॅली - Mamata Banerjee
ममता यांच्या रॅलीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोलकात्यामधील हिंसाचारानंतर ममता बॅनर्जी यांची रॅली
त्यांच्या या रॅलीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही रॅली बेलीघाट ते शामबाजार दरम्यान होत आहे.