महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सात निश्चय योजनेवरून चिराग पासवान यांचा नितीश कुमारांवर निशाणा - Chirag Paswan

लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज एक ट्विट करत नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

Chirag Paswan
चिराग पासवान

By

Published : Oct 6, 2020, 7:29 PM IST

नवी दिल्ली/पाटणा - लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज एक ट्विट करत नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. सात निश्चय योजनेतील झालेल्या भ्रष्टाचारावरून पासवान यांनी नितीश कुमार यांना लक्ष केले आहे.

हेही वाचा -हाथरस प्रकरण : मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आमचे सरकार आल्यावर सात निश्चय योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे एक ट्विट लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केले आहे.

तसेच जेडीयुला मतदान न करण्याचे आवाहन चिराग पासवान यांनी जनतेला एका पत्राच्या माध्यमातून केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details