उन्नाव - लखनौ-आग्रा द्रुतगती महामार्गावर प्रवासी बस आणि ट्रॅक्टर ट्रॉली यांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ५ जण ठार तर, ३० हून अधिक लोक जखमी झाले.
लखनौ द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; ५ ठार, ३० जखमी - tractor trolley
बांगरमऊ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला निघाली होती.
अपघात
बांगरमऊ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला निघाली होती.