लखनऊ - संपूर्ण देश कोरोना विरोधातील लढाई लढत आहे. या कामात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांना लष्कराने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
क्वारंटाईन सेंटरमध्ये सुविधा नसताना पुष्पवृष्टी योग्य?; अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल
क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे काही महिलांनी उपोषणही केले. अशी परिस्थिती असताना पुष्पवृष्टी करणे योग्य आहे का? असे प्रकारचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.
akhilesh-questions-showering-of-petals-on-corona-warriors
हेही वाचा-COVID-19: महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका
क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे काही महिलांनी उपोषणही केले. अशी परिस्थिती असताना पुष्पवृष्टी करणे योग्य आहे का? असे प्रकारचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.