नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यावर काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' या म्हणीवरून मोदींवर पलटवार केला आहे. मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान करत असतात, असे ते म्हणाले.
'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच' - Hindustan ke Pradhan Mantri ki daud Pakistan tak
काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' या म्हणीवरून मोदींवर पलटवार केला आहे.
अधीर रंजन