आजची रेसिपी कैरीचं पन्हं
कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यातील सर्वात उत्तम आणि लोकप्रिय पेय आहे. कैरीच्या आंबट गोड चवीमुळे ते लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतं. फक्त तहान भागवण्याशिवाय आपल्या पचनासंबंधीत समस्या दूर करण्यासाठी कैरीचं पन्हं उत्तम आहे. अशक्तपणा, क्षयरोग, कॉलरा यासारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कैरीचं पन्हं खूप फायदेशीर आहे. पन्हं बनवणं खूप सोप्पं आहे. यासाठी कच्ची कैरी, गूळ किंवा साखर आणि वेलची हे साहित्य लागतं. आमच्या या व्हिडिओतील पन्ह्याची रेसिपी बघा. आणि हो प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बरं का...