महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 12, 2020, 1:50 PM IST

ETV Bharat / bharat

आता बोला.. ड्रोनच्या साहाय्याने करायचा तंबाखू, पान मसाला घरपोच.. 'बहाद्दर' पोलिसांच्या ताब्यात

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक तरूण ड्रोनच्या साहाय्याने लोकांना तंबाखू, पान मसाला घरपोच देण्याची सोय करत होता. या 'पराक्रमा'चा त्याने टिक टॉक व्हिडिओ बनवून शेअर केला होता. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला शोधून ताब्यात घेतले आहे.

ड्रोनच्या साहाय्याने करायचा तंबाखू, पान मसाला घरपोच
ड्रोनच्या साहाय्याने करायचा तंबाखू, पान मसाला घरपोच

मोरबी - गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक तरुण ड्रोनच्या साहाय्याने लोकांना तंबाखू, पान मसाला घरपोच देण्याची सोय करत होता. या 'पराक्रमा'चा त्याने टिक टॉक व्हिडिओ बनवून शेअर केला होता. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला शोधून ताब्यात घेतले आहे.

ड्रोनच्या साहाय्याने करायचा तंबाखू, पान मसाला घरपोच..

ABOUT THE AUTHOR

...view details