महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशा-आंध्र सीमेनजीक ५ माओवाद्यांना कंठस्नान - killed

आज दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

५ माओवाद्यांना कंठस्नान

By

Published : May 8, 2019, 5:48 PM IST

कोरापुट - ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील नांदापूर ब्लॉकमध्ये हातीबारी पंचायत येथे चकमकीत ५ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कन्वर विशाल सिंग यांनी ही माहिती दिली. आज दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details