जम्मु - जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये मोठा अपघात झाला आहे. किश्तवाडमध्ये पर्यटकांनी भरलेली एक बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी सेस्क्यु टीम पोहचली असून बचाव कार्य सुरु आहे.
जम्मूमधील किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळली; 35 जणांचा मृत्यू तर, 17 जण गंभीर - Kishtwar
जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये पर्यटकांनी भरलेली एक बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी सेस्क्यु टीम पोहचली असून बचाव कार्य सुरु आहे.
अपघात
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बस केशवन येथून किश्तवाड या ठिकाणी जात असताना ओव्हर लोड झाल्यामुळे दरीमध्ये कोसळली आहे. दरम्यान पोलिस मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
Last Updated : Jul 1, 2019, 11:36 AM IST